ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा फक्त सचिव नसतो तर तो problem solver असतो. ग्रामपंचायतमध्ये रोज एक नवी समस्या,प्रश्न,अडचण त्याच्यासमोर येत असते; आणि ती सोडवण्याचा प्रयत्न ग्रामसेवक करत असतो. त्यात त्याचे कौशल्य पणाला लागत असते. कालांतराने त्याला या सर्वांची इतकी सवय होते की, एखाद्या दिवशी काही प्रॉब्लेम आला नाही तर त्याला चुकल्या-चुकल्या सारखे वाटते. ग्रामसेवकाची नोकरी संथ पाण्यात चालणारी नाव नसते. तुफान समुद्रात हेलकावे खात चालणारे ते एक जहाज असते.
© राजेश खाकरे
#पंचायती दि.१८ सप्टेंबर २०२१
Saturday, September 18, 2021
पंचायती-७
Subscribe to:
Posts (Atom)
पंचायती-७
ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा फक्त सचिव नसतो तर तो problem solver असतो. ग्रामपंचायतमध्ये रोज एक नवी समस्या,प्रश्न,अडचण त्याच्यासमोर येत असते; आणि...
-
लेडीज सरपंच म्हणजे तीन सरपंच ती,तिचा पती आणि तिचा मुलगा --© राजेश खाकरे ७३ वी घटनादुरुस्ती झाली आणि स्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या...
-
🕺🏻 *ग्रामसेवकांचे राशी भविष्य*- © राजेश खाकरे ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌞 *_SUNDAY SPECIAL_*🌞 ➖➖➖...
-
एखाद्या कायद्याचा उद्देश कितीही चांगला असला तरी त्यातील कलमांचा गैरफायदा घेणारे महाभाग कमी नाहीत. माहितीचा अधिकार कायदा त्याचे ज्वलंत उदाहरण...